{
  "village_code": "273000050371060000",
  "village_name": "हराळवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:45Z",
  "surveys": [
    "26/1/ब",
    "33/1",
    "35/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : दुर्योधन जायाप्पा शेळके ,शोभा दुर्येाधन शेळके रा. हराळवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6931-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/ब, 33/1, 35/1 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दुर्योधन जायाप्पा शेळके ,शोभा दुर्येाधन शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राघवेंद्र केशव तोरके"
}
