{
  "village_code": "273000050371070000",
  "village_name": "येणकी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6443,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:56Z",
  "surveys": [
    "139",
    "140/2",
    "143",
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. जमा/2/वाटप/एस. आर./463/26\nआदेश दिनांक : 15/07/2026\nअ.क्र नाव गट नं क्षेत्र हे आर पो. ख आकार दिशा\n1) आशिफ फक्रोद्दीन तांबोळी 139पैकी 0.88 0.02 2.40 पूर्वेचा उत्तर कोपरा अविभक्त\n2) आरिफ रहिमबक्ष तांबोळी 139पैकी 1.06 0.02 2.95 पश्चिमेचा उत्तर कोपरा अविभक्त\n3)अल्लामीन हिरलाल तांबोळी 139पैकी 0.97 0.01 2.65 दक्षिणेची पूर्व पश्चिम पट्टी अविभक्त\n4))मुमताज फिरोज तांबोळी 140/2 पैकी 0.87.25 0..02 2.40 पूर्वेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\n5)आलीम रहिमबक्ष तांबोळी 140/2पैकी 0.67.75 0.02 1.85 पश्चिमेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\n6) ईन्नूस गुलाब तांबोळी\nरहिमबक्ष गुलाब तांबोळी 143 पैकी 0.10 0.00 0.15 पूर्वेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\n7) रहिमबक्ष गुलाब तांबोळी 143 पैकी 0.10 0.02 0.15 पश्चिमेकडील फिरोज यांचे लगत अविभक्त\n8)फिरोज फक्रोद्दीन तांबोळी 143 पैकी 0.10 0.02 0.15 पश्चिमेकडील सूरज व अकबर यांचे लगत अविभक्त\n9)सुरज वजीर तांबोळी 143 पैकी 0.70.50 0.12 1.25 पश्चिमेचा उत्तर कोपरा अविभक्त\n10)अकबर वजीर तांबोळी 143पैकी 0.12 0.03 0.20 पश्चिमेचा दक्षिण कोपरा अविभक्त\n11) अकबर वजीर तांबोळी\nसुरज वजीर तांबोळी\nफिरोज फक्रोद्दीन तांबोळी 144 पैकी 0.10 0.00 0.15 पूर्वेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\n12) रहिमबक्ष गुलाब तांबोळी 144 पैकी 0.10 0.02 0.15 पश्चिमेकडील आशिफ यांचे लगत अविभक्त\n13) आशिफ फक्रोद्दीन तांबोळी 144 पैकी 0.10 0.02 0.15 पश्चिमेकडील अकबर उमर व सुलतान यांचे लगत अविभक्त\n14) अकबर वजीर तांबोळी 144पैकी 0.59.50 0.09.50 1.05 पश्चिमेचा उत्तर कोपरा अविभक्त\n15)उमर ईन्नूस तांबोळी 144 पैकी 0.70.75 0.12.25 1.25 अकबर व सुलतान यांचे मधली अविभक्त\n16) सुलतान ईन्नूस तांबोळी 144 पैकी 0.70.75 0.12.25 1.25 पश्चिमेचा दक्षिण कोपरा अविभक्त\nटिप : * विहीर व व झाडामधील हिश्याबाबत तपशील :-\nटिप :- जमीन गट नं. १४ मधील असलेली विहीर ही गट नं. १४४ व १४३ मध्ये वापरासाठी सर्वामध्ये समाईकांत असे.\nटिप :- जमीन गट नं. १४०/२ मधुन ५ फुट व गट नं. १३९ मधुन ५ फुट पूर्व-पश्चिम उभा रस्ता आलीम रहिमबक्ष तांबोळी व आरिफ रहिमवक्ष तांबोळी यांचेत वहिवाटीसाठी असेल.\nटिप :- जमीन गट नं. १४०/२ मध्ये एक शेततळे असुन ते १) अलीम रहिमबक्ष तांबोळी व २) आरिफ रहिमबक्ष तांबोळी यांचेत समाईकांत असेल.\nटिप :- जमीन गट नं. १४३ पैकी मधील उत्तरे कडील हे ०.५ आर क्षेत्र हे ईन्नूस गुलाब तांबोळी व दक्षिण कडील 0.5\nआर क्षेत्र रहिमवक्ष गुलाब तांबोळी यांचे नांवे असे.\nटिप :- जमीन गट नं. १४३ पैकी रहिमबक्ष गुलाब तांबोळी यांचे पुर्व बाजुने उत्तर-दक्षिण चालीचा ७ फुटीचा रस्ता हा बहिवाटीसाठी असेल\nटिप :- जमीन गट नं. १४४ मधील पुर्वेकडील उत्तर-दक्षिण आडवी पटटी मधील उत्तरेकडील ० हे ०५ आर क्षेत्र है अकबर वजीर तांबोळी व सुरज वजीर तांबोळी यांचे नांवे असे. तसेच दक्षिणेकडील ० हे ०५ आर क्षेत्र है फिरोज फक्रोद्दीन तांबोळी यांचे नांवे असेल\nटिप :- जमीन गट नं. १४४ पैकी मध्ये रहिमबक्ष गुलाब तांबोळी यांचे पूर्व बाजुने उत्तर-दक्षिण चालीचा ७ फुट रुंदीचा रस्ता हा वहिवाटीसाठी असेल\nटिप :- जमीन गट नं. १४३ मधुन ० हे ०५ आर क्षेत्र व गट नं. १४४ मधुन ० हे ०५ आर क्षेत्र अकबर वजीर तांबोळी यांचे गटाच्या मधुन पुर्व-पश्चिम चालीचा १० फुट रुंदीचा रस्ता बहिवाटीसाठी असेल\nटिप :- जमीन गट नं. १४३ पैकी फिरोज फक्रोद्दीन तांबोळी यांच्या पश्चिम बाजुने उत्तर-दक्षिण चालीचा ८ फुट रुंदीचा सुरज वजीर तांबोळी व अकबर वजीर तांबोळी यांच्या हिश्यातून वहिवाटीसाठी रस्ता असेल..\nटिप :- जमीन गट नं. १३९, १४०/२, १४३ पैकी व १४४ मधुन १) हसीना वजीर तांबोळी, २) रेश्मा करीम तांबोळी, ३) सलीमा अस्लम तांबोळी, ४) फरीदा रहिमबक्ष तांबोळी, ५) रेश्मा जाकीर आतार, ६) समीना असीर तांबोळी, ७) तमन्ना ईन्नुस तांबोळी यांनी आपले स्वतः साठी कांहीही वाटुन न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नांव कमी करावे.\nयेणेप्रमाणे वाटपास परवानगी देणेत आली असून सदर जमिनीत असलेली झाडे, झुडपे, ताल, बांध, बंधीस्ती व इतर तद्गभूत वस्तू सर्व ज्याचे त्याचे हद्दीतील ज्यांनी त्यांनी वहिवाटीनुसार व हिससे नुसार उपभोगवयाची\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसीलदार साहेब यांचे आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "रामप्रसाद गणेश अंबुरे"
}
