{
  "village_code": "273000050371080000",
  "village_name": "अर्धनारी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3640,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:53Z",
  "surveys": [
    "38/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 515/2026\nआदेश दिनांक : 24/08/2026\nपंचायत समिती मोहोळ कृषी विभाग यांच्याकडील पत्र क्र.जा.क्र./पं.स.मो./कृषी/515/2026 दि.24/08/2026 च्या आदेशान्वये मायादेवी उद्धव शिवशरण(कुचेकर) यांचे मौजे अर्धनारी येथील गट क्रमांक 38/3 या सातबारा उताऱ्यावर नवीन विहिरीची (डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना)अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मुज्जफर रशिद आत्तार"
}
