{
  "village_code": "273000050371090000",
  "village_name": "घोडेश्वर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5149,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:09:11Z",
  "surveys": [
    "40/6/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नवचैतन्य महिला अर्बन निधी लिमिटेड घोडेश्वर ता मोहोळ जि. सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : अमोल विश्वनाथ लाड रा. घोडेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5154-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/6/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल विश्वनाथ लाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुज्जफर रशिद आत्तार"
}
