{
  "village_code": "273000050371090000",
  "village_name": "घोडेश्वर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:09:11Z",
  "surveys": [
    "94/1/ड/2",
    "94/1/ड/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.तहसिलदार मोहोळ यांचेकडील आदेश क्र.2026/कुळकायदा/एसआर/13/2026 दि.07/10/2026 अन्वये मौजे घोडेश्वर ता.मोहोळ येथील जमीन गट नं.94/1/ड/2 व जमीन गट नं.94/1/ड/3 चे इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्‍याच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी- कुळकायद्याने प्राप्त जमीन, नवीन शर्त असा दाखल असलेला शेरा कमी केला असे.\n(मा.तहसिलदार मोहोळ यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.2026/कुळकायदा/एसआर/13/2026 दि.07/10/2026 वरून नोंद.)",
  "talathi": "मुज्जफर रशिद आत्तार"
}
