{
  "village_code": "273000050371110000",
  "village_name": "मिरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:53Z",
  "surveys": [
    "124/2",
    "43/1/अ",
    "63/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या.घोडेश्वर, मोहोळ\nलिहून देणार : संजयकुमार सुभाष पाटील रा. मिरी यांनी 1 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1/अ, 63/1/क, 124/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या.घोडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/51 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन शंकरराव चाफेकर"
}
