{
  "village_code": "273000050371120000",
  "village_name": "वटवटे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:40:20Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nखरेदी देणार - सय्यद अंबीर इसमोद्दीन शेख रा.वटवटे ता.मोहोळ\nखरेदी घेणार - करीम इसमुद्दीन शेख रा.वटवटे ता.मोहोळ\nमौजे वटवटे ता.मोहोळ येथील जमीन गट नं. 43/1 या जमिनीकरीता नदीकाठी 5 हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक मोटार बसविले असून नदीपासून 4 इंची 3000 फूट लांबीची नदीपासून पी.व्ही.सी. पाईपलाईन केलेली असून सदरहू नदीकाठच्या मोटारीमध्ये नदीपासून केलेल्या पाईपलाईनमध्ये समाईकमध्ये 1/3 हिस्सा करीम इसमुद्दीन शेख यांना खरेदी दिलेला आहे, पाईपलाईनने पाणी देण्याचे व नेण्याचे हक्कासह नदीपर्यंत जाणे येण्याचे रस्त्याचे हक्कासह फक्त नदीकाठची मोटार व पाईपलाईनमध्ये हिस्सा खरेदी दिलेला आहे.जमीन खरेदी दिलेली नाही.दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील खरेदी दस्त क्र.5101 दिनांक 03/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार्‍याचे गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजानन शंकरराव चाफेकर"
}
