{
  "village_code": "273000050371120000",
  "village_name": "वटवटे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3711,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:40:20Z",
  "surveys": [
    "113/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार श्री.कृष्णात मारुती काकडे रा.वटवटे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये केलेल्या अर्जानुसार मा.तहसिलदार सो,मोहळ तहसिल कार्यालय मोहोळ यांचेकडील आदेश नं./जमा2/वाटप/एस.आर/495/2026 मोहोळ दिनांक 22/07/2026 नुसार मौजे वटवटे येथील जमीन गट क्र.113/4 पैकी या गटाचे खालील प्रमाणे वाटप केले –\nबाबुराव मारुती काकडे यांना जमीन गट नं.113/4 क्षेत्र 1 हे 92 आर पो.ख. 0 हे 10 आर आकार 2 रु 51 पैसे संपूर्ण जमीन वाटप झाली असे.\nटिप – जमीन गट नं. 113/4 मधुन 1) कृष्णात मारुती काकडे 2) सोनाली कृष्णात काकडे यांनी आपले स्वत:साठी काहीही वाटुन न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नाव कमी केले असे.\nइतर हक्कातील शेरे व बोजे कायम ठेवले असे.\n(आदेशावरुन नोंद )",
  "talathi": "गजानन शंकरराव चाफेकर"
}
