{
  "village_code": "273000060371150000",
  "village_name": "कान्हापूरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3813,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:12Z",
  "surveys": [
    "97/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस /अपील /क्रमांक/ 387/2025\nआदेश दिनांक : 21/05/2026\nमौजे कान्हापुरी, ता. पंढरपूर,येथील जमीन गट नं. 97/5 फेरफार नं.3419 संदर्भात मंडल अधिकारी करकंब यांनी दिनांक- 05/03/2023 रोजी नोंद प्रमाणित करणेचा आदेश रद्द करणेत येवून खरेदी दस्ताप्रमाणे खरेदी देणार यांचे नाव फरीद फत्तू देशमुख याएवजी फकीर फत्तू देशमुख अशी नावात दुरुस्ती करण्यात आली असे.",
  "talathi": "रामदास बळीराम खंदारे"
}
