{
  "village_code": "273000060371160000",
  "village_name": "करोळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4307,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:49:48Z",
  "surveys": [
    "41/1/अ",
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:- कल्याणी विलास बेलदर अपाक जलसाबाई बेलदर ,जलसाबाई निवृत्ती बेलदर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 41/1/अ खाता क्रमांक :- 1837 या सामाईक खात्यातील 2/7 (दोन सप्तमांश)हिश्याची संपुर्ण क्षेत्र 0 हे 22.80 आर आकार 0 रु 34 पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार:- चेतन रामहरी बेलदर (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- कल्याणी विलास बेलदर अपाक जलसाबाई बेलदर ,जलसाबाई निवृत्ती बेलदर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 43 खाता क्रमांक :- 1837 या सामाईक खात्यातील अविभक्त आमचे 2/7(दोन सप्तमांश)हिश्याची संपुर्ण क्षेत्र 0 हे 19.40 आर आकार 0 रु 38 पैसे हे त्यांनी भिमा नदीकाठी 12.50 एच.पी.ईले. मोटार बसवलेली असून 4 इंची 4000 फुट पाईपलाईन केलेली असून यामध्ये आमचा असणाऱ्या संपुर्ण 2/7 (दोन सप्तमांश) हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे - येणेचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- चेतन रामहरी बेलदर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5648 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 720000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामदास बळीराम खंदारे"
}
