{
  "village_code": "273000060371170000",
  "village_name": "उंबरे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5454,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:06Z",
  "gone_at": "2026-11-04T17:16:45Z",
  "surveys": [
    "57/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026\nलिहुन देणार:- नागनाथ विलास सपकाळ\nलिहुन घेणार :महादेव पांडूरंग शिंदे ,\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3392 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन गट क्रं. 57/5 क्षेत्र 0 हे 81 आर, आकार 1 रु 20 पैसे, सदर गटामध्ये मध्यभागी लिहुन देणार यांचे नांवे क्षेत्र 0 हे 35 आर, यापैकी दक्षिण बाजूची क्षेत्र 0 हे 10 आर आकारी 0 रु 15 पैसे जमीन खरेदी दिली तसेच सदर गटात शिल्लक रोहिलेल्या जमीनीत एक चालू पाण्याचा बोअर व 5.8 एचपी चा चा पंप त्यातील 1/2 हिश्याचे मालकी हक्कासह. सदर बोअर वरुन येणे-जाणे साठी रस्ता असुन त्याचा वापर करण्याचे हक्कासह. सदर खरेदी दिलेल्या जमीनीत येणे-जाणे साठी शिल्लक राहिलेल्या उत्तर बाजूच्या जमीनीतुन पूर्ण बाजूने कॅनॉल पासुन खरेदी दिलेल्या जमीनीच्या उत्तर बांधापर्यंत 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवला असुन त्याचा वापर लिहून घेणार महादेव पांडुरंग शिंदे व लिहून देणार नागनाथ विलास सपकाळ यांनी समाईकात वंशपरंवपरेने करणेचा आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र लिहुन देणार नागनाथ विलास सपकाळ यांचे जमीनीतुन कमी करण्याचे आहे.\n(सूची क्रं. 2 वरुन नोंद)",
  "talathi": "प्रदीप पांडुरंग कोईगडे"
}
