{
  "village_code": "273000060371180000",
  "village_name": "जळोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:06:10Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nओम बिरूदेव खडके चे अ.पा.क.वडील बिरूदेव रंगनाथ खडके\nलिहुन घेणार : अक्षय आण्णा खडके चे अ.पा.क.म्हणून आई द्वारका आण्णा खडके , स्वप्निल आण्णा खडके चे अ.पा.क.म्हणून आई द्वारका आण्णा खडके\nमौजे जळोली,ता.पंढरपूर येथील शेतजमिन गट नं.365 क्षेत्र 2 हे.42 आर,पो.ख.0 हे.05 आर,एकूण क्षेत्र 2 हे.47 आर,आकार 4 रू.00 पैसे सदर गटात एक चालू पाण्याची विहीर त्यावर पाच एच.पी.इलेक्ट्रीक मोटार यातून आठ आणे व विहीर बांधकामात आठ आणे हिस्सा व विहीरीवर येणे जाणेचे पाऊल वाटेचे मालकीहक्कासह. या सर्वांमधील लिहुन देणार यांचा असणारा संपूर्ण चार आणे हिस्सा पाऊल वाटेच्या हक्कासह आजरोजी खरेदी दिला आहे. तसेच सदर गटातील विहीरीत इलेक्ट्रीक मोटारीत व विहीर बांधकामात व पाऊल वाटेच्या हक्कामध्ये श्री.बापू मारूती खडके यांचा चार आणे हिस्सा आहे.\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6008 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदीप पांडुरंग कोईगडे"
}
