{
  "village_code": "273000060371190000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2982,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:50:55Z",
  "surveys": [
    "133/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर अर्बन को.ऑप.बँक लि.पंढरपूर शाखा श्रीपूर ता.माळशिरस\nगहाणखत लिहुन देणार : महादेव विठ्ठल चट्टे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3710-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव विठ्ठल चट्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश श्रीपती बनसोडे"
}
