{
  "village_code": "273000060371220000",
  "village_name": "पेहे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4248,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:10Z",
  "surveys": [
    "2/ब/1/2",
    "42/3/अ/1",
    "42/3/अ/1/अ",
    "42/3/अ/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि. शाखा पंढरपूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय ज्ञानदेव गिड्डे ,सुमित दत्तात्रय गिड्डे रा. पेहे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6723-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1898000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/ब/1/2, 42/3/अ/1, 42/3/अ/1/अ, 42/3/अ/2/ब क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय ज्ञानदेव गिड्डे ,सुमित दत्तात्रय गिड्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1898000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविकिरण भिमराव लोखंडे"
}
