{
  "village_code": "273000060371240000",
  "village_name": "तरटगाव ( भोसे )",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:20:30Z",
  "surveys": [
    "14/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026तहसील कार्यालय पंढरपुर जा.क्र./पुनर्वसन/एशआर/133/2026 दिनांक 30/10/2026 अन्वये मौजे तरटगाव भोसे येथील जमीन गट नं 14/2/अ/2 क्षेत्र 1 हे 62 आर पो.ख 0 हे 00 आर आकार 4 रु 85 पैसे या जमीनीचे 7/12 चे इतर हक्कातील नवीन व अविभाज्य शर्तीवर असा दाखल असलेला शेरा कमी करणेत येत आहे. ( आदेशावरुन नोंद )",
  "talathi": "दिग्विजय राजकुमार शहा"
}
