{
  "village_code": "273000060371260000",
  "village_name": "पटवर्धन कुरोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:23:26Z",
  "surveys": [
    "696/1",
    "696/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nमा. तहसिलदार सो पंढरपूर यांचे कडील आदेश क्रमांक : पुनर्वसन / एसआर / 81 / 2026 दिनांक : 31 / 08 / 2026 अन्वये मौजे – पटवर्धन कुरोली ता पंढरपुर जि सोलापुर येथील खातेदार – महादेव दादासाहेब रेडके व इतर यांची जमीन गट नं. 696/1 क्षेत्र – 0.30 हे.आर व जमीन गट नं. 696/2 क्षेत्र – 0.34 हे.आर या जमीनीचे 7/12 चे भूधारणा पद्धतीमध्ये वर्ग-1 व इतर हक्कातील नविन व अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी केला असे.",
  "talathi": "प्रकाश मोहन भिंगारे"
}
