{
  "village_code": "273000060371280000",
  "village_name": "पिराचीकुरोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:26:54Z",
  "surveys": [
    "831"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचेकडील दि.14/08/2026 चे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये व लवाद दावा वसूली क्र. 2732 दि.13/03/2020 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं. इतर हक्कात बँक/संस्थेचे नांव/ यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा र. रु.85,240/- चा जप्ती बोजा दाखल करणेत आला असे.\n1) रुक्मिणी सुखदेव ढवळे गट नंबर – 831 क्षेत्र – 1.69 हे.आर पैकी रुक्मिणी यांच्या क्षेत्रावर\nवरीलप्रमाणे गटावर यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा जप्ती बोजा दाखल करणेत आला.",
  "talathi": "आप्पा बाबा काळेल"
}
