{
  "village_code": "273000060371280000",
  "village_name": "पिराचीकुरोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:26:54Z",
  "surveys": [
    "167",
    "168"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा पंढरपूर\nलिहुन देणार : उत्तम हरिदास लामकाने रा. वाडीकुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 167, 168 यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम हरिदास लामकाने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आप्पा बाबा काळेल"
}
