{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17636,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "939/1",
    "939/2",
    "939/5",
    "939/6",
    "939/7",
    "939/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026\nलिहुन देणार:- वनिता दिगंबर दड्डीकर ,संदीप दिगंबर दड्डीकर ,प्रदिप दिगंबर दड्डीकर\nमान्यता देणार - बाळू हरीभाऊ शेटे , सुर्यकांत हरीभाऊ शेटे, आयेशा बुद्रुद्दीन मुर्शद\nलिहुन घेणार:- महेश चैतन्य व्यवहारे ,विशाल चैतन्य व्यवहारे\nमौजे करकंब येथील जमीन अ.क्र.1)गट नंबर 939/1 क्षेत्र 0 हे 33 आर आकार 0 रु 10 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 10 आर आकर 0 रू 05 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे. अ.क्र.2)गट नंबर 939/2 क्षेत्र 1 हे 62 आर आकार 1 रु 40 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 40.50 आर आकर 0 रू 35 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे. अ.क्र.3)गट नंबर 939/5 क्षेत्र 1 हे 62 आर आकार 1 रु 40 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी खाते नंबर 11947 मधील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 19 आर व खाते नंबर 12560 मधील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 30 आर अशी दोन्ही खातेवरील मिळुन एकवटुन लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 49 आर आकार 0 रू 42 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे.अ.क्र.4)गट नंबर 939/6 क्षेत्र 1 हे 62 आर पो.ख. 0 हे 01 आर आकार 1 रु 40 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 40.50 आर पो.ख. 0 हे 00.25 आर आकर 0 रू 35 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे.अ.क्र.5)गट नंबर 939/7 क्षेत्र 1 हे 62 आर आकार 1 रु 40 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 40.50 आर आकर 0 रू 35 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे. अ.क्र.6)गट नंबर 939/8 क्षेत्र 1 हे 63 आर पो.ख. 0 हे 01 आर आकार 1 रु 45 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 40.75 आर पो.ख. 0 हे 00.25 आर आकर 0 रू 35 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे.अ)तसेच मौजे जळोली हद्दिमध्ये गट नंबर 288/1/ब मध्ये सुर्यकांत हरीबा शेटे यांच्या जमीनीत एक चालु पाण्याची विहीर आहे,त्यामध्ये 15 एच पी.इले मोटार आहे. तसेच उजनी कॅनॉलवरून ते खरेदी दिलेल्या जमीनीपर्यंत 4 व 5 इंची पि.व्ही.सी पाईपलाईन आहे,कॅनॉलवर 15 एच.पी.इले मोटार आहे,विज कनेक्शन आहे,यासर्वामधील लिहुन देणार यांचा संपूर्ण 1/4(चौथा)हिस्सा लिहुन घेणार यांना पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह खरेदी दिलेला आहे.ब)तसेच मौजे करकंब हद्दीतील मुळ गट नंबर 939 मध्ये एक चालु पाण्याची विहीर आहे,त्यामध्ये 5 एच.पी.इले मोटार आहे,पाईपलाईन आहे यासर्वामधील लिहुन देणार यांचा संपूर्ण 1/4(चौथा)हिस्सा पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह लिहुन घेणार यांना खरेदी दिलेला आहे. व विहीरीवर जाणेयेणेचा वहिवाट पाऊलवाट समाईकांत वापरणेच्या हक्कासह. यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5675 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 5440000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
