{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "54/1",
    "95/3/2/ब",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : जोतीराम धोंडीराम सिदवाडकर ,धोडींबा नरहरी शिदवाडकर ,नवनाथ धोंडीबा सिदवाडकर रा. करकंब यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1, 95/3/2/ब, 98 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीराम धोंडीराम सिदवाडकर ,धोडींबा नरहरी शिदवाडकर ,नवनाथ धोंडीबा सिदवाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
