{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17707,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.पंढरपूर येथील सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील कडील रे. मु. नं.- 65/ 2026 चा तडजोड हुकूमनामा –\nवादी - संजय उत्तम गायकवाड\nप्रतिवादी - 1) उत्तम धर्माजी गायकवाड व इतर\nयांच्यात झालेला कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) संजय उत्तम गायकवाड गट नंबर – 294 पै. क्षेत्र – 1.25.75 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार – 1.34 रु.पैसे\n2) राजेंद्र उत्तम गायकवाड गट नंबर – 294 पै. क्षेत्र – 1.25.75 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार – 1.33 रु.पैसे\nटीप :- सदर गटावरील उत्तम धर्माजी गायकवाड व शशिकला धर्माजी गायकवाड यांनी त्यांनी त्यांचा असणारा हिस्सा संजय उत्तम गायकवाड व राजेंद्र उत्तम गायकवाड यांचेसाठी सोडून दिला असे.\n( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 65/ 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
