{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "161",
    "181",
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : करकंब वि.का.सो. करकंब नं 1\nलिहुन घेणार : मनोज विजयकुमार शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक 161 वर फेरफार क्रमांक 46 ने घेतलेला बोजा रू.1000/-5/10/75\nसर्व्हे क्रमांक 181 वर फेरफार क्रमांक 45 ने घेतलेला बोजा बोजा र.रु.1000/-5/10/75\nसर्व्हे क्रमांक 206 वर फेरफार क्रमांक 45 ने घेतलेला बोजा र रू 1000/- 5/10/75 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
