{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17729,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. पंतकृष्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांचेकडील दि. 01/10/2024 रोजीच्या पत्रानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101/91 व नियम 1961 चा नियम 107(10) नुसार मौजे करकंब , ता. पंढरपूर येथील गट नं. 43 मधील खातेदार श्री. दत्तात्रय मारुती पिसे यांचे हिश्यावर रु. 1,39,876/- इतका जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
