{
  "village_code": "273000060371300000",
  "village_name": "करकंब",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:57Z",
  "surveys": [
    "1134/1",
    "1202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nपंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 612 / 2025 चा हुकूमनामा अन्वये –\nवादी - अनुजा प्रकाश मुळे\nप्रतिवादी – सूर्यकांत पांडुरंग हरीदास\nयांच्यात झालेला मौजे – करकंब येथील बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) रामचंद्र पांडुरंग हरीदास , सूर्यकांत पांडुरंग हरीदास गट नंबर – 1134/1 पै. क्षेत्र – 0.21 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.65 रु.पैसे पैकी सुंदराबाई हिस्सा\n2) रामचंद्र पांडुरंग हरीदास , सूर्यकांत पांडुरंग हरीदास गट नंबर – 1202 पै. क्षेत्र – 0.22 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.95 रु.पैसे पैकी सुंदराबाई हिस्सा\n( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 612 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "अश्विनी सुरेश तोडकर"
}
