{
  "village_code": "273000060371310000",
  "village_name": "बार्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:32:49Z",
  "surveys": [
    "24/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nपंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 304 / 2026 चा हुकूमनामा अन्वये –\nवादी - वैजिनाथ किसन अंबुरे\nप्रतिवादी – किसन नारायण अंबुरे\nयांच्यात झालेला मौजे – बार्डी येथील बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) एकनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 0.94 हे.आर पो.ख – 0.06 हे.आर आकार 0.37 रु.पैसे दिशा – पूर्व बाजू\n2) वैजिनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 1.02 हे.आर पो.ख – 0.06 हे.आर आकार 0.40 रु.पैसे दिशा – पश्चिम बाजू\n3) ऋषिनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 0.48 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.19 रु.पैसे दिशा – पश्चिमेकडील बाजूचे उर्वरित\n( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 304 / 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "राधा प्रभाकर काचरे"
}
