{
  "village_code": "273000060371350000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15079,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:49Z",
  "surveys": [
    "726/2/ब",
    "728/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : दिग्विजय शिवराम कोरके ,शिवराम दत्तात्रय कोरके रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3645-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4012000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 726/2/ब, 728/2 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिग्विजय शिवराम कोरके ,शिवराम दत्तात्रय कोरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4012000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-सुष्माराणी शिवराम कोरके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिगंबर आबासाहेब डोईफोडे"
}
