{
  "village_code": "273000060371350000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:49Z",
  "surveys": [
    "723/4",
    "723/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : शिवराम दत्तात्रय कोरके ,सुषमाराणी शिवराम कोरके रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3646-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723/4, 723/5 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम दत्तात्रय कोरके ,सुषमाराणी शिवराम कोरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-दिग्विजय शिवराम कोरके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिगंबर आबासाहेब डोईफोडे"
}
