{
  "village_code": "273000060371350000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:49Z",
  "surveys": [
    "566/3/अ",
    "566/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहुन देणार : दिनेश देविदास घोडके रा. भोसे दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 566/2/क, 566/3/ब, 566/3/अ, 566/3/अ, वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश देविदास घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर आबासाहेब डोईफोडे"
}
