{
  "village_code": "273000060371350000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:49Z",
  "surveys": [
    "248/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : श्रीगुरु माउली मालतीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.उचेठान\nलिहून देणार : अंकुश नामदेव माळी रा. यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीगुरु माउली मालतीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.उचेठान यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर आबासाहेब डोईफोडे"
}
