{
  "village_code": "273000060371370000",
  "village_name": "शेवते",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:01Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/क्र./139/2026 दिनांक 10/06/2026 नुसार मौजे शेवते ता. पंढरपूर येथील दावा जमिनीबाबतचा मंडल अधिकारी पटवर्धन कुरोली यांचा फेरफार क्रमांक 8207 दिनांक 30/12/2025 (दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5235 दिनांक 25/11/2025 ही नोंद) रोजीचा नोंद नामंजूर करणेचा निर्णय रद्द करणेत आला. तसेच, मा. तहसिलदार पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक आरटीएस/कावि/1749 पंढरपूर दिनांक 03/07/2026 अन्वये प्रस्तुत आदेशाप्रमाणे नियमानुसार कार्यवाहीसाठी प्राप्त झाले. सबब फेरफार क्रमांक 8207 ही नोंदणीकृत खरेदीखताची फेरनोंद घेऊन सर्व हिस्सेदारांना नोटीस बजावण्यात येत असे. आदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "संतोष विलास ढोले"
}
