{
  "village_code": "273000060371370000",
  "village_name": "शेवते",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:01Z",
  "surveys": [
    "312/2/2",
    "317/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर, --निवडा--\nलिहून देणार : मारुती त्रिंबक सुर्वे रा. शेवते यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विलास ढोले"
}
