{
  "village_code": "273000060371370000",
  "village_name": "शेवते",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:01Z",
  "surveys": [
    "73/3",
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : ॲक्सिस बँक लि. शाखा पंढरपूर\nलिहुन घेणार : माणिक लक्ष्मण शेवतकर, सुनिल लक्ष्मण शेवतकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 74/1 वर फेरफार क्रमांक 8193 ने घेतलेला बोजा प्रमाणे माणिक लक्ष्मण शेवतकर ,सुनिल लक्ष्मण शेवतकर यानी अँक्सिस बँक लि. शाखा पंढरपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1809000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष विलास ढोले"
}
