{
  "village_code": "273000060371390000",
  "village_name": "खेडभोसे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:00:28Z",
  "surveys": [
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा\nलिहून देणार : सत्यवान विष्णु भोसले रा. खेडभोसे यांनी दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462 वर बोजा दाखल करणेबाबत मा. कार्यकारी संचालक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक संतदामाजी/शेती/592/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला.\n(मा.कार्यकारी संचालक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा यांचेकडील पत्रावरुन नोंद)",
  "talathi": "सुवर्णा मच्छिंद्र इंगोले"
}
