{
  "village_code": "273000060371410000",
  "village_name": "होळे.बुदृक",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8440,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:53:34Z",
  "surveys": [
    "283/1/अ/2/अ",
    "286",
    "300/1/इ",
    "300/2/अ",
    "331/1/अ/1/अ",
    "332/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : सतिश वंसत गावडे रा. होळे.बुदृक यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3622-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1655000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283/1/अ/2/अ, 286, 300/1/इ, 300/2/अ, 331/1/अ/1/अ, 332/2/ब/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश वंसत गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1655000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमीत बबन जाधव"
}
