{
  "village_code": "273000060371440000",
  "village_name": "मेंढापूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7702,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:13Z",
  "surveys": [
    "263/3/म"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र नामदेव बंडगर रा. मेंढापूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6351-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/3/म क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र नामदेव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\n/ कर्जदार.- रुपाली रविंद्र बंडगर (खाता क्रमांक :- 1146) ,",
  "talathi": "विवेक विकास चव्हाण"
}
