{
  "village_code": "273000060371440000",
  "village_name": "मेंढापूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7706,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:13Z",
  "surveys": [
    "261/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nलक्ष्मण रामा भोसले रा. मेंढापूर(खाता क्रमांक369) गट/सर्व्हे क्रमांक261/2/ब, क्षेत्र 2 हे 02 आर पो.ख. 0 हे. 40 आर आकार 0 रु. 65 पैसे यापैकी दक्षिण-उत्तर चालीची पूर्व बाजूची माझे मालकीची संपूर्ण शेतजमीन क्षेत्र 0 हे. 40 आर पो.ख. 0 हे. 40 आर आकार0 रु. 13 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची शेतजमीन आजरोजी मी तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष विनामोबदला बक्षीस दिली आहे. सदर बक्षीस दिलेली शेतजमीन बागायत करण्यासाठी गट नं. 188/2 या शेतजमिनीमधील एक चालू पाण्याची विहीर असून त्यावर 15 एच.पी. इले. मोटार 6 इंची 3.5 कि. मी. पाईपलाईन असून सदर विहीर इले. मोटार व पाईपलाईन यामधील 1/4(एक चतुर्थांश) हिश्याने पाणी घेण्याच्या हक्कासह.सदर बक्षीस दिलेली शेतजमीन बागायत करण्यासाठी गट नं. 188/2 या शेतजमिनीमधील एक चालू पाण्याची विहीर असून त्यावर 15 एच.पी. इले. मोटार 6 इंची 3.5 कि.मी. पाईपलाईन असून सदर विहीर इले. मोटार व पाईपलाईन यामधील 1/4 (एक चतुर्थांश) हिश्याने पाणी घेण्याच्या हक्कासह.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रसाद मोहन भोसले , (खाता क्रमांक :-7102)गट/सर्व्हे क्रमांक 261/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 125 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विवेक विकास चव्हाण"
}
