{
  "village_code": "273000060371440000",
  "village_name": "मेंढापूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7707,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:13Z",
  "surveys": [
    "629"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब गोरख खरात ,रेश्मा गोरख खरात ,सोनाली गोरख खरात रा. मेंढापूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3739-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 774000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 629 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब गोरख खरात ,रेश्मा गोरख खरात ,सोनाली गोरख खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 774000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक विकास चव्हाण"
}
