{
  "village_code": "273000060371460000",
  "village_name": "गुरसाळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9953,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:02:00Z",
  "surveys": [
    "7/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:- अशोक रामदास आरकिले यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 7/2 खाता क्रमांक :- 9118या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण गटाच्या पूर्व बाजूचे माझ्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 48.66 आर आकार 1 रु 68 क्षेत्र हे त्यांनी सदर गटासाठी भिमा नदीवर एक चालू पाण्याचे लिफ्ट असून त्यावर 5 एच पी इलेक्ट्रिक मोटार,वीजकनेक्शन व 2000 फुट पाईपलाईन असून त्यामध्ये 6 दिवसातून 3 दिवस पाणी घेण्याचे मालकी हक्कासह.\nलिहुन घेणार:- आकाश सुदाम गुटाळ (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5750 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 850000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल रामकृष्ण गुटाळ"
}
