{
  "village_code": "273000060371460000",
  "village_name": "गुरसाळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:02:00Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गुरसाळे\nलिहुन देणार : गोरख हरिबा शेजाऴ रा. गुरसाळे गट नंबर/ सर्वे नंबर 447 यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 138100/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख हरिबा शेजाऴ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 138100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल रामकृष्ण गुटाळ"
}
