{
  "village_code": "273000060371460000",
  "village_name": "गुरसाळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:02:00Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील जिवंत 7/12 मोहिम टप्पा-2,7/12 उतारा अद्यावत करणेबाबत चा शासन निर्णय क्र.संकीर्ण-2025 / प्र.क्र. 178 / ल-1 दि.30/04/2025 अन्वये मौजे- गुरसाळे येथील गट नंबर – 237 या 7/12 उतारेचे इतर हक्कातील कु.का. विरूध्द व्यवहार संर्पुर्ण गटावर हा शेरा / नोंद कमी केली असे.",
  "talathi": "राहुल रामकृष्ण गुटाळ"
}
