{
  "village_code": "273000060371490000",
  "village_name": "शेळवे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:48:52Z",
  "surveys": [
    "124/1/124/2/125/1/125/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026\nलिहून घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इंचलकरंजी जनता सह बँक लि, पंढरपूर 1\nलिहून देणार : अध्यक्ष श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपुर रा. शेळवे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 125465 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/1/124/2/125/1/125/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे इंचलकरंजी जनता सह बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 21.26.86.2026.27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रभाकर केरबा उन्हाळे"
}
