{
  "village_code": "273000060371490000",
  "village_name": "शेळवे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:28:13Z",
  "surveys": [
    "574/6",
    "574/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nलिहुन देणार:- नंदाबाई दिनकर रेवंडे ,बंडु दिनकर रेवंडे ,राणी हिराचंद देवकर ,सचिन दिनकर रेवंडे ,सुवर्णा अशोक निलटे (खाता क्रमांक :- 1031)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 574/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर खरेदी दिलेल्या जमीनीत जाणे येणे साठी,सदर जमीनीतुन म्हणजे गट नंबर - 574 / 1 च्या उत्तर बाजूस असणाऱ्या वाडीकुरोली ग्रामीण डांबरी रस्त्यापासून गट नंबर - 574/12 च्या ग्रामीण डांबरी रस्त्या पर्यंत म्हणजेच गट नंबर - 574 / 1,574 / 2,574 / 3,574/4,574/5,574/6,574/7,574/8,574/9,574/10,574 / 11,574 / 12 या जमीनींनच्या पुर्व बाजुने उत्तर - दक्षिण चालीचा 12(बारा)फुट रूंदीचा रस्ता ठेवला आहे. सदर रस्त्याचा वापर लिहून घेणार व मान्यता देणार यांनी म्हणजे वरील गटांच्या सर्व मालकांनी समाईकात वंश परंपरे करणेचा आहे. गट नं. 574/6 मधील क्षेत्र 0 हे 04 आर आकार 0 रु 07 पै मध्ये चालू पाण्याची विहीर व पाईपलाईन 200 फुट 3 इंची त्यातील 1/6 हिश्याची मालकीसह. व इले मोटार 5 एच पी ची याचे संपुर्ण् मालकीसह. यामध्ये भीमा नदीपासून गट नं 574/6 व 574/7 पर्यंत लिफट पाईपलाईन 4 इंची इले मोटार 10 एच पीची त्यातील 12 दिवसातून 1 दिवस पाणी घेणेचे वापर करणेचे मालकीसह. हक्का सह\nलिहुन घेणार:- नवनाथ किसन आसबे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- नंदाबाई दिनकर रेवंडे ,बंडु दिनकर रेवंडे ,राणी हिराचंद देवकर ,सचिन दिनकर रेवंडे ,सुवर्णा अशोक निलटे (खाता क्रमांक :- 1031)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 574/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- नवनाथ किसन आसबे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - अशोक महादेव रेवंडे (खाता क्रमांक :- 1031) ,\nमान्यता देणार - मुकिंदा महादेव रेवंडे (खाता क्रमांक :- 1031) ,\nमान्यता देणार - बाळु महादेव रेवंडे (खाता क्रमांक :- 1031) ,\nमान्यता देणार - शिवाजी महादेव रेवंडे (खाता क्रमांक :- 1031) ,\nमान्यता देणार - तानाजी महादेव रेवंडे (खाता क्रमांक :- 1031) ,यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6816 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 700000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रभाकर केरबा उन्हाळे"
}
