{
  "village_code": "273000060371510000",
  "village_name": "भंडीशेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11171,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:34:37Z",
  "surveys": [
    "527/2/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा किल्ले मच्छिंद्र गड ता.वाळवा, जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : सतिश सुरेश मुळे रा. भंडीशेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3914-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 296000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 527/2/अ/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश सुरेश मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 296000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर इक्बाल पटेल"
}
