{
  "village_code": "273000060371520000",
  "village_name": "धोंडेवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:41Z",
  "surveys": [
    "340/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा भाळवणी,\nलिहून देणार : बापु शंकर पवार रा. धोंडेवाडी यांनी रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा भाळवणी यांचेकडील पत्र क्रमांक संदर्भ 503-1057/ऋणविभाग/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण गजकुमार उदगावे"
}
