{
  "village_code": "273000060371530000",
  "village_name": "केसकरवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:55:51Z",
  "surveys": [
    "237/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सह जिल्हा निबंधक वर्ग २ तथा प्रशासकिय अधिकारी,सोलापूर\nलिहून घेणार : पोपट भिवा केसकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 237/1 तपशिल : शिवाजी भिवा केसकर याचे हिस्सेवर मुद्राक शुल्क रू.7501/- - 811\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र मुंद्रांक शुल्क व सवलत अभय योजना 2023 अन्वये गट नं 237/1 वरील मुद्रांक शुल्क रू.7501/- माफी करीता पात्र ठरले असल्यामुळे सदर बोजा कमी करणेबाबतचे सह जिल्हा निबंधक वर्ग २ तथा प्रशासकिय अधिकारी,सोलापूर यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास कदम"
}
