{
  "village_code": "273000060371560000",
  "village_name": "जैनवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3660,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:07:10Z",
  "surveys": [
    "32/2",
    "32/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026\nआदेश दिनांक : 15/04/2026\nमा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026 दिनांक-15/04/2026, मा.उपअधिक्षक भुमि अभिलेख पंढरपुर यांचेकडील जा.क्र.1700 क्र.भू. / क.जा.प / मौजे- जैनवाडी / दु.र.नं / 02 / 2026 पंढरपूर दु.र.नं- 1359 /2026 दि. 08 / 06 / 2026 नुसार मौजे – जैनवाडी येथील प्रमाणे वहीवीटीखाली आणले असुन सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश केला असे.\n1 ) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – त्रिशला किरण दानोळे गट नंबर- 32/2 लागवडीखालील क्षेत्र 1.00\nहे.आर क्षेत्र पो.ख- 0.20 (वर्ग-अ) आकार 0.50 रु.पैसे\nदुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.20 हे.आर\nपुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 1.20 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 0.60 पैसे\n2) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – स्वप्निल किरण दानोळे गट नंबर- 32/3 लागवडीखालील क्षेत्र 1.06\nहे.आर क्षेत्र पो.ख- 0.20 (वर्ग-अ) आकार 0.60 रु.पैसे\nदुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.20 हे.आर\nपुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 1.26 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 0.00 पैसे\nमा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026 दिनांक-15/04/2026, मा.उपअधिक्षक भुमि अभिलेख पंढरपुर यांचेकडील जा.क्र.1700 क्र.भू. / क.जा.प / मौजे- जैनवाडी / दु.र.नं / 02 / 2026 पंढरपूर दु.र.नं- 1359 /2026 दि. 08 / 06 / 2026 नुसार नोंद घेतली असे. )",
  "talathi": "संदिप नानबा शिणगारे"
}
