{
  "village_code": "273000060371570000",
  "village_name": "सुपली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3920,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:58Z",
  "surveys": [
    "155/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nलिहुन देणार:- सुजाता विजय यलमर (खाता क्रमांक :- 2263)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 155/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.155/2/1 मध्ये समाईकात एक चालू पाण्याची विहीर आहे त्यावर इले. मोटार आहे,विजकनेक्शन आहे,विहिरीपासून ते खरेदी दिलेल्या जमीनीपर्यंत पाईपलाईन आहे या सर्वांमध्ये आठ दिवसातून दोन दिवस पाणी घेण्याच्या हिश्याच्या मालकी हक्कासह व विहिरीवर येणे जाणेचा पूर्व पश्चिम चालीचा पाऊलवाट रस्ता वापर करण्याचे हक्कासह तसेच खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये येणेजाणेसाठी व पिकाची वाहतूक करणेसाठी गटाच्या पूर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा झेरपी रस्त्यापर्यंत दहा फुट रुंदीचा रस्ता असून त्याचा समाईकमध्ये वापर करण्याच्या मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- राजू महादेव यलमार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3953 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 635000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगेश विलास कदम"
}
