{
  "village_code": "273000060371590000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8599,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:18Z",
  "surveys": [
    "589/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nशेवंताबाई मच्छिद्र शेळके रा. पळशी(खाता क्रमांक682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक589/4/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूची ,श्री सागर विलास महारनवर यांच्या जमिनीच्या पूर्व बाजूची लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योती समाधान पाटील , (खाता क्रमांक :-14360)गट/सर्व्हे क्रमांक 589/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6293 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 245000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर गट नंबर 589/4/अ मधून श्री सागर विलास महारनवर यांना खरेदी दिलेल्या क्षेत्र 0.हे.११ आर जमिनीतून पूर्व बाजूने उत्तर दक्षिण चालीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे 250 फुट लांबीचा व दहा फुट रुंदीचा रस्ता ठेवला असून त्याचा श्री सागर विलास महारनवर ,ज्योती समाधान पाटील व शेवंताबाई मच्छिंद्र शेळके यांना समाईकात वापर करनेचा हक्क राहील.",
  "talathi": "उज्वला सचिन जाधव"
}
