{
  "village_code": "273000060371590000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:18Z",
  "surveys": [
    "595/2/क",
    "596"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहुन देणार : सोनके वि,का.सेवा सह.सोसायटी सोनके\nलिहुन घेणार : शंकर केशव माने\nयांनी सर्व्हे क्रमांक 596 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा र रु 1,00,000/-17/4/03 सर्व्हे क्रमांक 596/2/क वर फेरफार क्रमांक 1633 र रू 1,00,000/- 17/4/03 ( 8609 ) र रू 25,000/- ( 8609 ) ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला सचिन जाधव"
}
