{
  "village_code": "273000060371610000",
  "village_name": "लोणारवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:25:39Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : स्व.विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी)आर्थिक विकास महामंडळ\nलिहून देणार : आशा राहुल काळेल पाटील रा. लोणारवाडी यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.जिल्हा व्यवस्थापक स्व.विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी)आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक स्व.विरदा(लो)आवि/जिका-सोलापूर/2026-27/06 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले"
}
